आजही मला पुन्हा एकदा तुझ्यावरच प्रेम व्हावे..

Started by Shubham Vhaval, December 06, 2014, 11:06:56 PM

Previous topic - Next topic

Meenakshi Mali

गंध
आज निशिगंध बहरला
प्रीतीचा मोहोर फुुलला
लागता चाहूल तुझी
जीवही कसा धुंदावला
तुझ्यापदी उधळीत सुमने
तुझ्या सोबतीला माझा
प्रत्येक क्षण विसावला
ओंजळीत तुझ्या तू
माझ्या आसवांना थारा दिला
जगणयासाठी तुझ्यासोबत आता
माझा क्षण न् क्षण
तुझ्याच नावे केला .....
.


Meenakshi Mali
9503878003