का तू मला आवडायचास…...

Started by Radha Phulwade, January 13, 2015, 11:12:49 AM

Previous topic - Next topic


Harshal Ahire

कारण तो तुझ्या मनात होता
तुझ्या श्वासात होता
तुझ्या डोळ्यात होता
तुझ्या प्रेमात होता
आणि नेहमी सोबत होता सावली सारखा कारण तो फक्त तुझ्यासाठीच होता.........

prashantkamble

KARAN TO TUZYA KHRYA PREMACHA FKT AARSA HOTA.....
KUNI SAGL AAYUSHYA AARSHYASAMOR GHALVU SHAKAT NAHI