स्पर्श होता तुझा..

Started by Aishu, February 06, 2015, 08:01:25 AM

Previous topic - Next topic

Aishu

स्पर्श होता तुझा
आंतस्वर झंकारुन येते
मधुचंद्राच्या या राती
माझे रोम रोम फुलून येते

ओलावून जाताना या राती
प्रीत मनी गाऊ लागते
एकांत हा सोबतीचा
अन् तन भिजू लागते

भेटीस मिलनाच्या उत्स्फुर्त होते
श्वासात श्वास मग विरु लागते
बिलगुनी राहते ह्रुदयासी ह्रुदय
फुलत बाग रात्र ही मग सरु लागते....
®ऐश्वर्या सोनवणे..
मुंबई  (Aishu..) 


Prasad takwale

soo nice.....................
i realy like it....


मीना

ओलावून जाताना या राती......??

अन् तन भिजू लागते...........??


विक्रांत