कवी सचिन निकम

Started by sachinikam, March 25, 2015, 11:47:43 AM

Previous topic - Next topic

sachinikam

सचिन निकम ह्यांचे आतापर्यंत ९ कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
१. मुक्तस्पंदन २. मुग्धमन ३. मुकुलगंध ४. मुखदर्पण ५. मुकुटपीस
६. मुरादमन ७. गीतगुंजन ८. दिलखुलास ९. Charming Rhymes (किलबिल गाणी)

ज्ञान प्रकाशन (चेतक बुक्स) पुणे यांनी ही पुस्तके प्रकाशित केली आहेत.
शिवाय ही पुस्तके ऑनलाईन फेसबुकवर आणि गुगल बूक्स्वर सुद्धा उपलब्ध आहेत.

विविध विषयावरील अतिश्य सुंदर काव्यलेखन त्यांनी केले आहे.
पुन्हा पुन्हा वाचाव्या वाटणाऱ्या सोप्या पण गहन विचार मांडणाऱ्या कविता ही त्यांची शैली.

ई-मेल : sachinikam@gmail.com
Website: http://MK
****************************************************
sachinikam