काळ्या मातीत-मातीत

Started by Sachin01 More, May 23, 2015, 01:34:24 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

काळ्या मातीत-मातीत धान सोन्याचा पिकते.
उभ्या रानात पाखरे उपाशी मोकाट फिरती.
कधी शेत पाण्यात न्हाहती.
आता उनात धरणी कापती,
मळा ओसाड पडुन,
गाणं दु:खाच मांडती.अशी माझी काळी माती,
आज अनाथ राहीली,
झाली सगळी बोलणी आता उरली बोलावणी .
वाट पाण्याची पाहून रोजचा दिस बुडाला.
त्याला वंदून हा गोडवा सार्या आकाशी पेटला.
आज पेटली हि भूमी झाली थोडीच बरसात.
तोंडचा घास हा फसला उभ्या रानात.
Moregs

Thesunhi

This data tells a very detailed knowledge has increased a lot of really good material.

Swapnil lohakare

Ful combination of soil and farmar....! realy nice