निरोप

Started by yallappa.kokane, May 23, 2015, 08:31:53 PM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

निरोप घेऊन निघताना,
कोणी दूर जाऊ लागतं.
नजर हटत नाही त्यांच्यावरून,
मन मजबूर होऊ लागतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६ जानेवारी २००१

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर