कस सांगू मी तुला

Started by rakesh kamble rk, June 03, 2015, 10:53:28 PM

Previous topic - Next topic

rakesh kamble rk

कस सांगु मी तुला........

सांगु कस तुला मी साजणी
मन माझे तुझ्यामध्ये गुंतले

तुझ्या एका भेटीने मन माझे फुलले
आयुष्याच्या इंद्रधनुष्याचे रंग बदलले

गर्द रानाच्या काटेरी कुंपणातील फुल मज आवडले
भिती भीतीने मन माझे हरवले

प्रत्येक  शण रंगवूनी मी फुलवू लागलो
दुःखाचे ढग मन तुडवू लागलो

आज भिती नाही कुणाची मनाला
फक्त दिसते तिच माझ्या ऋद्याला


rakesh kamble (r.k)
8983100210