एकदा का होइना प्रेम करून बघ..

Started by hsachin111, December 09, 2009, 09:12:45 AM

Previous topic - Next topic

atulah

आठवणीचे ओझे काय असते ते एकदा पेलुन बघ...
रडत असलेले डोळे लपवत, एकदा हसण्याचा प्रयत्न करून बघ...
जिवंतपणी मरण काय असते ते अनुभवुन बघ....एकदा का होइना प्रेम करून बघ..

Just Brilliant......Hats Off :)

हर्षद कुंभार


marathaworrieor

khare anubhavache bol aahet mitra.......
farch chan kavita kelis..........

rudra

आठवणीचे ओझे काय असते ते एकदा पेलुन बघ..
रडत असलेले डोळे लपवत..
एकदा हसण्याचा प्रयत्न करून बघ..
सोपं नसत रे...एकदा रडून बघ..
तुझ्या अश्रुंची चव चाखून बघ..
सांगण्याचा हेतु एवढाच की..
एकदा का होइना प्रेम करून बघ..

rala radta tar yet nahi pan tuzhya bhavna samju shakto........... 8)