तुझी आई

Started by sammadival, June 29, 2015, 01:14:29 PM

Previous topic - Next topic

sammadival

तुला राग आला कि तू दिसतोस छान
पण एकटक पाहत राहिले
की खाली झुकवतोस मान
तुझ्या माझ्या जीवनात
एक दिवस असा येणारआहे
तुझी आई माझी सासू व
माझी आई तुझी सासू होणार आहे.