आवररलेले सावरलेले

Started by rajeshreekamble, July 16, 2015, 03:52:37 PM

Previous topic - Next topic

rajeshreekamble

आवररलेले सावरलेले, दोन मोगरे बावरलेले,
मंद झुळूक ती काहुरलेली, घेऊन आली ओली वेली,
प्रेमाच्या त्या थेंबान मधली थोडीशी अल्लद गोडी,
एक तू अन् एक मी अन् विराहच्या ह्या कडवट फोडी..
जरी अचानक आला गारा घेउनीया स्वच्छ पाणी..
पाण्यामधे दिसणारे तुझे रूप अन् हळवी गाणी..

--राजश्री