हाल

Started by Anil S.Raut, July 20, 2015, 09:29:25 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

कसे सांगू तुला हाल या जीवाचे?
मी तर नुसताच श्वास घेतो आहे...

रमतो  श्वासही काळजातल्या तुझ्याशी
अन् उच्छ्वास मी विसरतो आहे!

*अनिल सा. राऊत*
9890884228