हे सांग सखे अशी हसशील का?

Started by mangeshmore111, July 21, 2015, 03:55:00 PM

Previous topic - Next topic

mangeshmore111

हे सांग सखे अशी हसशील का?

हे सांग सखे अशी हसशील का
हसून बघशील का
तुझे हसणे पाहून
मन गेले भुलून
हे सांग सखे अशी हसशील का
हसून बघशील का

तुझे रूप ते सुंदर 
जसे पवित्र मंदिर
तुझे रूप  पाहून
मन गेले भुलून
हे सांग सखे अशी हसशील का
हसून बघशील का

तुझ पाहनं हसून
झुकवन नजर लाजून
तुझ लाजन पाहून
मन गेले भुलून
हे सांग सखे अशी हसशील का
हसून बघशील का

तुझ रूप ते सुंदर 
जसा बहरता मोहर
तुझा स्पर्श तो कोमल
जसा उमळता कमळ
हे सांग सखे अशी जवळून जाशील  का
हसून बघशील का


मंगेश मोरे
८९८३०३५०८८