चालताना वाट तू....

Started by dattarajp, July 22, 2015, 01:50:37 PM

Previous topic - Next topic

dattarajp

चालताना वाट तू....

चालताना वाट तू
माझीच बगत असावी.
माझाच वीचार करत करत
तू पाऊल पुढे टाकावी.

मी समोर येताच तू
गप्प उभी रहावी.
मी काय बोलेल
तू याचाच वीचार करावी.

तूला पाहून मन माझे
फुलून यावे.
माझ्या ओठातून तुझ्या
प्रेमाचे शब्द हे गळावे.

तुझ्या प्रेमात माझे
मन हे उंच उंच उडावे.
तुझीच वाट पहात
मी ही बसावे.

चालताना मला ही
तूच ग आठवावे.
माझ्याच स्वप्नात तू
क्षणोक्षणी यावे.

             बबलु
     9623567737