मन

Started by shailu_c, August 07, 2015, 07:33:20 PM

Previous topic - Next topic

shailu_c

मन

नाही म्हटलं तरी ते तुझ्याकडे वळत,
खेळता खेळता कधी हसत तर कधी रडत.

कधी हळव तर कधी धीट होऊन जगत,
कधी अबोल तर कधी मोकळेपणानं बोलत.

कधी दूर तर कधी तुझ्या जवळ येत
असे हे मन
कधी बंधनात वा कधी पुसट रेषा देखील ओलांडून जातं.

Atul Gawari