मन

Started by Manju2015, August 12, 2015, 07:50:35 PM

Previous topic - Next topic

Manju2015

पहाटेच तेे उन्ह धुक्यात आज लपले
बावरे बोल ही ते ओठातच विरले
शब्दावीण सूरांना गाण्यातलया त्या
अर्थ आज कोवळा हळुवार देउन गेले

खेळ भावनेचा का मी माडांला जीवे
बेभान बेधुंद हवेत का आज नाचे ना कळे
प्रश्नाची ती उत्तरे शोधुन पहीता
हरवलेले ते शब्द आज मला ही ना गवसे

डोळ्यात माझ्या प्रतीबिंब हे कुणाचे
का शब्द फक्त माझे अर्थ आज त्याचे?
मन शब्दात त्याच्या का गुंतन आज गेले
डोळयात माझ्या आज स्वपनापरी रंगले