* पाणावलेले डोळे *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 13, 2015, 10:57:26 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

भिजवण्यासाठी काल मला पाऊस आला होता
पण माझ्या पाणावलेल्या डोळ्यांना
बघुनच तो माघारी फिरला होता
का कुणास ठाऊक पण माझे गाव सोडुन
तो शेजारच्याच गावावर एकसारखा बरसत होता.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938