स्त्री

Started by dattarajp, August 15, 2015, 03:03:52 PM

Previous topic - Next topic

dattarajp

गाथा स्त्री जन्माची...

म्हणे घरकाम करणारी स्त्री चारित्र्यवान आहे.
अन्.., बाहेर राबनाऱ्या स्त्रीचे चारित्र्य घाण आहे.
तरी देश म्हणतोय स्त्री पुरुष समान आहे.
व्वाहा...आपला भारत देश किती महान आहे...। ।1। ।

जिथे आज हि होते मुलींचेगर्भदान आहे.
सर्वत्र भृणहात्येचे वाढले  प्रमाण आहे.
का ?  स्त्री जातीचा होतो अपमान आहे.
तरी तुम्ही म्हणता भारत देश महान आहे...। । 2। ।

का ? हिरावून घेता तिचा आत्मसमान आहे.
जिला पायातली वाण समजता ती सोन्याची खाण आहे.
तरी पुरुषप्रधान देशात आज हि स्त्रियांचा  दुय्यम स्थान आहे.
व्वाहा...आपला भारत देश किती महान आहे...। । 3। ।


ज्या देशात खरच स्त्री - पुरुष
समानतेला मान आहे...थोडे का होइना...पण स्त्रिचेच होते गुणगान.
आहे.
ज्याला खरच आपल्या मात्रुत्वाची
जान आहे.
त्यालाच मी म्हणेल की,हा माझा हिंदुस्तान आहे...। । 4। ।



              कवी - मीनाक्षी भोपत

munjal RAJ