माझे स्वप्न आहेस तु

Started by Kaustubh nagalkar, August 16, 2015, 07:47:04 PM

Previous topic - Next topic

Kaustubh nagalkar

पहिल्या पावसाची पहिली सर आहेस तु...
आकाशात चमकणारी चांदणी आहेस तु...
देवार्यात दरवळणारा सुगंध आहेस तु...
माझ्या आयुष्यातील सुंदर स्वप्न आहेस तु....
K‪austubh‬