रात्र अशी ही वैरीन झाली

Started by Ravi kamble, August 21, 2015, 05:47:00 PM

Previous topic - Next topic

Ravi kamble

रात्र अशी ही वैरीन झाली
×××××××××××××××××××××××××××
रात्र अशी ही वैरीन झाली || २वेळा||

दिवस पाहण्या हा देह ना उरला ||२वेळा||
रात्र अशी ही वैरीन झाली ||२वेळा||

स्वप्नानां त्या मी बाळगुन होतो
नवकिरणांच्या त्या आशेवरती ||२वेळा||
उजाडला ना तो दिवस उद्याचा ||२वेळा||
रात्र अशी ही वैरीन झाली ||२वेळा||

भोग हा कसला नशीबी आला
मिटले डोळे ना रात्र ही सरली ||२वेळा||
विझली वात ना प्रकाश उरला ||२वेळा||
रात्र अशी ही वैरीन झाली ||२वेळा||

दिवस पाहण्या हा देह ना उरला ||२वेळा||
रात्र अशी ही वैरीन झाली ||२वेळा||

×××××××××××××××××××××××××××
गीत:-रविंद्र कांबळे पुणे 9970291212