हृदयातील भाव...

Started by latepravin, August 30, 2015, 06:51:31 PM

Previous topic - Next topic

latepravin

शब्द कशाला हवेत,
      डोळ्यांची भाषा समजेल...
तुझ्या हृदयातील भाव,
       माझ्या हृदयाला उमजेल.....

या साजरया रात्री,
        तुझी साथ हवी होती...
लाजेने पाहनारी,
         तुझी प्रित हवि होती....

माझ्या प्रत्येक श्वासावर ,
          तुझ नाव आहे....
तुझ्या या प्रेमनगरात,
           माझ छोटस गाव आहे....

© प्रविण लाटे