prem

Started by Pravin Kavi, September 03, 2015, 04:13:33 PM

Previous topic - Next topic

Pravin Kavi

कस  असत ना ..
दूर असूनही जवळ ...
जवळ असूनही दूर आपण..
समोर आलो कि चूपचाप ...
दूर गेलो कि बडबड ..
कस असत ना...
खूप प्रेम पण सांगता येत नाही..
वाटत स्वीकाराव पण जमत नाही आपले प्रेम ..
जस राधे राधे चा नाव घेत कृषानाने गुणगुणाव तस  तुज माझे प्रेम .....


प्रविण कवी  ....