माघार...!

Started by जयंत पांचाळ, September 03, 2015, 06:17:01 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

साथ तुझी देईन म्हणून,
सोबत येईन बोललीस का...?
अगं घ्यायचीच होती माघार तर
वाट अर्धी चाललीस का...?

- जयंत पांचाळ (३१/०८/२०१५)
  ९८७००२४३२७