सूर तिचे...

Started by डि. आनंद, September 08, 2015, 02:36:50 PM

Previous topic - Next topic

डि. आनंद

       सूर तिचे...

हवेतील जोरा प्रमाणे  मनाचे ते सूर होते
ऐकायला जे अधिक गोड वाट होते

सुरांच्या ओघात त्या आनंद लहरी होत्या
ज्या क्षणोक्षणी तिचेच तिचेच सूर गात होत्या

सुरांच्या या ओळीत प्रेमळ आवाज तिचा होता
मनाच्या कानाला तो अधिक भासत होता

रसिक फुलाप्रमाणे सूर तिचे होते
फुलपाखराच्या  पंखान सारखे नव्या रंगाचे दिसत होते

अशा या मधुर सुरांच्या आवाजात वावर तिचा आहे
मनाला जो तिचीच आठवण देत आहे

मनाला आठवणीत गुंतवणारे हे सूर मधुर तिचे
मानानला मनात आठवणाऱ्या त्या प्रीतीचे 

                                                                                                  -  डि.आनंद