भिकार श्रीमंती...!

Started by जयंत पांचाळ, September 15, 2015, 02:33:02 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

घरांचे इथे वाढले आकार,
माणसांचे पण वाढले नकार...
नाती झाली एक शिष्टाचार,
म्हणूनच श्रीमंती झाली भिकार...!

- जयंत पांचाळ (१५/०९/२०१५)
  ९८७००२४३२७