कोण अपना कोण पराया

Started by Dineshdada, September 18, 2015, 10:36:02 PM

Previous topic - Next topic

Dineshdada

कोण अपना कोण पराया!
असे म्हणून कसे चालायचे!
आपले आपले म्हणतच सर्वाना 
गळ्याला लावायचे!
चुकले जरी कोणी आपणच सावरायचे!
सोपावलेले आपल्याला जे कार्य ते करतच राहायचे!
त्यातच आपले लाख मोलाचे जीवन संपवायचे!
कोणी नाही रडत आपल्यासाठी आपणच राडायचे!
लाज नाही आपल्याला डोळे ही सर्वांचे आपणच पुसायचे!
जगात असेल नसेल जरी आपल्याला किंमत भाव आपणच द्यायचे!
दुःख आपल्या मनाचे आतल्या आतच गोठायचे!
आपण नाही जगलो आनंदाने तरी दुसर्याला जगवयचे!
फक्त आपल्या जीवनात कर्मच साठवायचे!
कोणाला आपल्या बद्दल कसे काय बोलायचे!
आपले सुख दुःख आपल्याच मनाला सांगायचे!
देऊन जीवन सर्वाना आपन मात्र फक्त असेच झुरायचे!
शेवटचा जरी राहिला स्वास फ़क्त आणि फक्त अंत करनात राडायचे!
असेच आपले जीवन छाती ठोकुन साऱ्याला सांगायचे!
मेलो जरी ना आपण विश्वात उरायचे!
🙏🏻दिनेश पलंगे🙏
  7738271854


pallu.ramteke