आठवन

Started by kuldeep ugale, September 19, 2015, 11:23:28 PM

Previous topic - Next topic

kuldeep ugale

तुझी आठवण आली की मला काहीच सुचत
नाही,
तू म्हणतेस कविता कर माझ्यावर
पण शब्दच फुटत नाही.
डोळ्यांसमोर सारखे तुझे़च चित्र
तूच दिसते सर्व जागी
अशी फीलिंग विचित्र,
तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत
नाही,
तुझी आठवण आल्यावर मला काहीच सुचत
नाही.
खुप गोड़ हसतेस तू,
खुप गोड़ लाजतेस,
प्रेमाची घंटा मनात माझ्या अचानक
वाजते,
बोलायच असत खुप काही पण ओठ हालत
नाही,
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत
नाही.
खरच.. ...
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही...

©कुलदीप