नाही जमले

Started by yogesh desale, September 22, 2015, 11:26:24 AM

Previous topic - Next topic

yogesh desale


      नाही जमले
    - योगेश देसले
मी ना जुळलो,
ती ना जुळली,
नाही जुळली नाती रे.....

ताल-सुरांच्या,
या जुळण्याला,
नाही जमली गाणी रे......

शब्द फुलांच्या
या कळ्यांना,
नाही जमले खुलणे रे.....

तवं नयनांच्या,
अस्पर्श मिठीला,
नाही जमले झुरणे रे....