अगं वॆडॆ

Started by uddhav 9730, September 22, 2015, 06:26:42 PM

Previous topic - Next topic

uddhav 9730

घरचं काम सॊडून तुझ्या माग फिरायच.
त्यातच सगळा वॆळ सरायच.
शॆवटी तु दिसली नाहीस म्हणुन
डॊळ पाण्यान भरायच.
असं किती दिवस तु मला छळणार
अगं वॆडॆ माझ प्रॆम तुला कधी कळणार
रस्त्यानं जातानातु पुढ जायच
मी तुझ्या माग यायच
ततुला समॊरुन बघायच
पण मला बघायला तु माग कधी वळणार
अगं वॆडॆ माझ प्रॆम तुला कधी कळणार
मैत्रीणींना काहीतरी बॊलणार
माझ्या विषयी काहीतरी सांगणार
आणि मी दिसताच
भरभर चालणार
असं स्वत:च्या नजरा चॊरून तु किती दिवस पळणार
अगं वॆडॆ माझ प्रॆम तुला कधी कळणारकळणार
   शाम पाटील सावर्डॆकर