- - भंग हे प्रेम छंद - -

Started by dattarajp, September 26, 2015, 10:31:01 PM

Previous topic - Next topic

dattarajp



- - भंग हे प्रेम छंद - -

तुझा वीणा हे जग माझे,
आधुरे का राहिले.
वीणा कारण मन माझे,
तुझे स्वप्न का पाहिले.

सांज सकाळ तुला पाहण्याचे,
छंद मला लागले होते.
आज माझे प्रेम छंद हे,
भंग का होत होते.

तू वचन दिली होती,
स्वप्नात मला.
सोडून जाणार नाहीस,
तू केव्हाच मला.

आज चालली तू,
सोडून मला.
दिलेले वचन हे,
तोडून मना.

       - -  प्रेमरंग - - 
   9623567737