होरा

Started by शिवाजी सांगळे, October 02, 2015, 09:09:26 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

होरा

जन्म मरण, हा
कर्माचाच फेरा
तरी बांधी होरा
भविष्याचा...!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९