फुल

Started by Dnyaneshwar Musale, October 04, 2015, 03:43:52 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

एवढंस फुल काय
त्याचा तो गंध ,
नकळतच जुळवते दोन
जिवांच्या आयुष्याचे रेशीम बंध.