* पणाला *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 21, 2015, 10:06:03 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

एक मी तिच्यासाठी
आयुष्य पणाला लावलं
अन तिने स्वतासाठी
मलाच पणाला लावलं.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938