Athvani boltat...

Started by suyog patil, October 23, 2015, 03:42:26 PM

Previous topic - Next topic

suyog patil

प्रेमात बुडालेल्या त्या रात्रीत काही तरी कमी होती...
आठवन होती ग सोबत तुझी, पन तुझी कमी होती..
विचारात मी हा असा बसलेलो,
आठवनीत तुझा,
कहीशी # smile ओठांवर होती...!
जरी सोबत नव्हतीस तु...
तुझी सावली माझ्या शी बोलत होती..!
विसरुन नव्हती गेलीस तु तीला,
ती माझ्यासाठी थांबली होती...!
ती रात्र अबोली होती...
बस तुझी आठवन बोलत होती..
बोलता बोलता रात्र सरली #kshan सुखाचे मोहरले,
डोळे मिटता #kshanardha साठी..
माझ्या सखीचे धुके झाले...!
some times athvani boltat bs boln smjun ghe tu...