*** क्षणापुरते ***

Started by धनराज होवाळ, November 01, 2015, 08:33:00 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


संकटात क्षणापुरते सावरायला,
तर सगळेच सगे सोयरे येतात....
पण आयुष्यभर सावरण्याची वेळ येते,
तेव्हा मात्र सगळेच मागे फिरतात...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
मो. ९९७०६७९९४९