* श्राप *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 04, 2015, 10:44:05 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तुटलेल्या काळजाचा श्राप
आहे देवा तुला
तु शोधाव प्रेम अन
कुणीच न मिळो तुला.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938