*** माझ्या श्वासात ***

Started by धनराज होवाळ, November 14, 2015, 06:37:20 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


माझ्या प्रत्येक श्वासात,
नाव तुझंच ठसलंय....
तुझ्या हृदयाच्या राज्यात,
गाव माझंच वसलंय...!!!
-
👼 धनराज होवाळ 👼
9970679949