हे वेड्या मना

Started by sneha kukade, November 15, 2015, 11:05:25 PM

Previous topic - Next topic

sneha kukade

हे वेड्या मना करु नकोस प्रेम
येवढ की प्रेम ही तुजा प्रेमा वर लाजेल 

हे वेड्या मना बनू नकोस सागर  तु
जायचा कधी न अंत 
होउन नदी आज  दे तयाला  अंत तु

हे वेड्या होऊ नकोस कस्तूरी
मोहून सुगंधा न शनंभंगु होउ नकोस तु  होऊन सुमन  दे सुकूनही सुगंध तु

हे वेड्या मना कोरुन नकोस नाव
कुणाचे पाषाणा वर तु
कोरुन नाव ह्रुदययावर आज
अजरामर होऊ दे तु

हे वेड्या मना आज मज
स्वछनद  उडू बंधिस्त मज करूँ नकोस तु
ठेऊन वेदना दुर आज मज बेभान होऊ दे तु

हे वेड्या मना दे करू दे मला ही 
प्रेम तु
फूकून प्राण या देहांत आज
मला ही  जगू दे तु.