स्पर्श

Started by शिवाजी सांगळे, November 21, 2015, 11:43:01 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

स्पर्श

थंड सांज सावल्या क्षणी
भास आभास कवडश्यांचा,
गंधीत स्पर्श हवासा तूझा
हळुवार मोरंपखी स्पदनांचा!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९