*** डोळ्यातला मोती ***

Started by धनराज होवाळ, November 23, 2015, 12:52:29 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


अचानक डोळ्यातुन एक थेंब पडला,
पडल्या पडल्या त्याचा मोती घडला....
तो मोतीसुद्धा तेव्हा अनमोल ठरला,
जेव्हा तिचाच जीव त्याच्यावर जडला...!!!
-
धनराज होवाळ
9970679949