*** स्वप्न ***

Started by धनराज होवाळ, November 23, 2015, 01:01:42 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


तुला स्वप्नात पाहिल्यावर,
तुझ्याऐवजी मीच लाजत असतो....
जसा पाऊस आल्यावर,
मोर थुई-थुई नाचत असतो...!!!
-
धनराज होवाळ
9970679949