सावली

Started by शिवाजी सांगळे, November 23, 2015, 01:03:11 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सावली

एकटेपणाच दुःख माझं
सावलीस कसे समजावे,
नको म्हणत असलो तरी
वाटते तीला सोबती यावे!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९