*** विश्वासाची दोरी ***

Started by धनराज होवाळ, November 23, 2015, 01:08:39 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


तुझ्या विश्वासाच्या दोरीवर,
माझ्या स्वप्नांचं घर मी बांधलेलं....
गेला तडा विश्वासाला अन्,
सारं साहित्य रस्त्यावर सांडलेलं...!!!
-
धनराज होवाळ
9970679949