"तुझी साथ"

Started by @गोविंदराज@, November 24, 2015, 05:00:30 PM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

सुखद त्या क्षणी फक्त तुझीच साथ हवी...
खळी ती गालावर आणि ओठांना तुझीच बात हवी..

दाही दिशेत तुझच दर्शन तुझ्या खट्याळ रूपातून..
सावरतो मी पण मन निसटत माझ्या हातातून...

वंश आहे कि अंश आहे हा प्रेमळ गारव्याचा...
तहानलेल्या मनाला स्पर्श जणू हा काजव्याचा...

........@गोविंदराज@