नवीन घरात आहे...

Started by Kaustubh P. Wadate., November 25, 2015, 07:34:44 PM

Previous topic - Next topic

Kaustubh P. Wadate.

नवीन घरात आहे लॅमिनेट फ्लोरिंग, भिंतींना युरोपियन पेन्ट, रोसवूड फर्निचर,
आहे एलईडी टीवी, डबल डोर फ्रीज, फाईव स्टार अेसी, सर्व काही,
.
.
.

पण जुन्या चाळीतल्या घराचा, अडगळीतला तो कोपरा सापडत नाही..

- कौस्तुभ