पसारा

Started by शिवाजी सांगळे, November 25, 2015, 07:57:44 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पसारा

चालवी जीवन पसारा
सुख दुःखांचा फेरा,
हळवा माणुस जेवढा
त्यासी ना सुटे पसारा।

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९