वस्त्र

Started by शिवाजी सांगळे, November 25, 2015, 08:01:31 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वस्त्र

स्नेहबंध जुळले असे नात्याचे
एक एक धागा विणला गेला,
जीर्ण होता कधी जीवन वस्त्र
विसर असा का  माझा पडला?

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

arun suryavanshi

 :'( तु
तु जाताना दूर
मन दुखावले भरपूर
अश्रुचां निघला पुर
स्वंप्नाचा झाला चकनाचूर

शिवाजी सांगळे

अरूणजी, फारच संवेदनशील चारोळी लिहीलीत आपण, सुरेख....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

arun suryavanshi