वझं

Started by शिवाजी सांगळे, November 27, 2015, 08:10:37 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वझं

कुणीतरी लिवलय
सगळ्यासनी भवलय...
कुणाच्या डोस्क्यावर
कुणाच वझं,
तरी महणत्यात सारी
तूझं नि माजं!

© शिव 🎭

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९