* बस झालं *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 29, 2015, 12:10:13 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

बस झालं आता
असं स्वप्नात जगण
तुझी वाट बघत
रस्त्याला डोळं लावणं.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938