अबोल

Started by sneha kukade, December 02, 2015, 12:53:55 PM

Previous topic - Next topic

sneha kukade

 अबोल तूझे  शब्द निशब्द मला
करुन गेले !
चिम्ब श्वासने आज डोळे भिजून गेले !

चुकले का कुणी ,कुणी कुणाला
न जाणले !
आठवणीत घेरून ह्रुदय ते तयाचे
न राहिले !

का  ओंजळीतून माझा प्रेम तूझे
दुरावले मी न माझा राहिलो रंग
आयुष्यातले  हरवले !

कुणि कुणास  न ऐकले पण
आज परत ऐकशील का ?
बेरंग झालेल्या आयुष्यात
पून्हा रंग भरशील का ?

आजहि  जीव झूरतो तूझा स्वप्नासाठी का ?
हरवलेल्या स्वप्नाना आज तु वाट
देशील का ?

चुकवून काळजाचा ठोका
दिलेत मी तूझा डोळ्यांत पाणी
करुन सगळ माफ़ बनशिल का
पून्हा या ह्रुदयाची राणी ?