आयुष्याचे धागे...

Started by Parmita, December 16, 2009, 03:16:46 PM

Previous topic - Next topic

Vkulkarni

विषय खुप सुंदर आहे, मांडलाय पण खुप छान ! पण कविता म्हणून वाचताना गडबड होते. काव्य वाचताना जी लय साधली जायला हवीय ती साधली जात नाहीये, वाक्ये खुप मोठी झाली आहेत. ती थोडी लहान करून तेवढी लय आणता येते का बघा ना! पुलेशु. :-)